औरंगाबाद | औरंगाबाद (Jobs In Aurangabad) येथे मशिनिस्ट/फिटर, प्रोजेक्ट ट्रेनी, बिझनेस डेव्हलपर, टेलिकॉलर करिता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. 29 मार्च 2023 आहे.
पदाचे नाव – मशिनिस्ट/फिटर, प्रोजेक्ट ट्रेनी, बिझनेस डेव्हलपर, टेलिकॉलर
पदसंख्या – 652+ जागा
भरती – खाजगी कर्मचारी
शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC (Read Pdf), Graduate, 10th, ITI
अर्ज पध्दती – ऑनलाईन (नोंदणी)
राज्य – महाराष्ट्र
जिल्हा – औरंगाबाद
नोकरी ठिकाण – औरंगाबाद
मेळाव्याची तारीख – 29 मार्च 2023 (Jobs In Aurangabad)
मेळाव्याचा पत्ता – मालजीपुरा, बसस्टँड रोड, रोजगार कार्यालय, औरंगाबाद
PDF जाहिरात – http://bit.ly/3InnFac
नोंदणी करा – https://rb.gy/225bid