पदवीधरांना संधी! के. के. वाघ एज्युकेशन सोसायटी अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा | K K Wagh Education Society Recruitment

नाशिक | के. के. वाघ एज्युकेशन सोसायटी (K K Wagh Education Society Recruitment) नाशिक अंतर्गत “प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर,असोसिएट प्रोफेसर, लाब्ररीअन, रेक्टर “ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ एप्रिल २०२३ आहे.

पदाचे नाव – प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर,असोसिएट प्रोफेसर
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – नाशिक

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – disp-engg@kkwagh.edu.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव के.के. वाघ एज्युकेशन सोसायटी, हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम, पंचवटी, नाशिक – 422003

अर्ज करण्याची शेवटची तारीख २ एप्रिल २०२३
अधिकृत वेबसाईट – kkwagh.edu.in (K K Wagh Education Society Recruitment)
PDF जाहिरातshorturl.at/JKXZ9

शैक्षणिक पात्रता –
प्रोफेसर – Graduate/PG
असिस्टंट प्रोफेसर – Graduate/PG
असोसिएट प्रोफेसर – Graduate/PG
लाब्ररीअन – M. Lib. & I.Sc. with SET / NET /Ph.D. qualified.

वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. (K K Wagh Education Society Recruitment)
अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख २ एप्रिल २०२३ आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Recent Articles