Career

कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांची भरती, त्वरित अर्ज करा | Karad Urban Co Op Bank Bharti 2024

The Karad Urban Co-operative Bank LTD has invited application for the posts of “Manager/ Deputy Manager, Senior Officer / Junior Officer, Asst junior officer”. There are total of 35 vacancies are available. The job location for this recruitment is Nandurbar. Interested and eligible candidates can apply offline through the given mentioned address below before the last date. The last date for submission of application is 20th of August 2024. 

सातारा | दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि, सातारा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (Karad Urban Co Op Bank Bharti 2024) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 35 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.

या भरती अंतर्गत व्यवस्थापक/ उपव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी / कनिष्ठ अधिकारी, साहाय्यक कनिष्ठ अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

वरील रिक्त पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 516/2, शनिवार पेठ, कराड, जि. सातारा या पत्त्यावर पाठवावेत.

पदाचे नावपद संख्या 
व्यवस्थापक/ उपव्यवस्थापक10
वरिष्ठ अधिकारी / कनिष्ठ अधिकारी10
साहाय्यक कनिष्ठ अधिकारी15
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक/ उपव्यवस्थापकपदवी व पदव्युत्तर, MBA, JAIIB, CAIIB, ICWA, CA असल्यास प्राधान्य
वरिष्ठ अधिकारी / कनिष्ठ अधिकारीपदवी व पदव्युत्तर, MBA, JAIIB, CAIIB, असल्यास प्राधान्य
साहाय्यक कनिष्ठ अधिकारीपदवी व पदव्युत्तर, MBA, JAIIB असल्यास प्राधान्य
PDF जाहिरातKarad Urban Co Op Bank Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.karadurbanbank.com/

वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Back to top button