KCIIL Recruitment | KCIIL अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी; १,१०,००० पगार

जळगाव | KBCNMU सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि लिंकेज, जळगाव (KCIIL Recruitment) अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, पोर्टफोलिओ व्यवस्थापक, कार्यक्रम समन्वयक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे 2023 आहे. अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची 08 मे 2023 तारीख आहे.

पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, पोर्टफोलिओ व्यवस्थापक, कार्यक्रम समन्वयक
पदसंख्या – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – जळगाव
वयोमर्यादा –
मुख्य कार्यकारी अधिकारी – 40 ते 50 वर्षे
पोर्टफोलिओ व्यवस्थापक – 35 वर्षे
कार्यक्रम समन्वयक – 30 वर्षे (KCIIL Recruitment)

अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – संचालक आणि समन्वयक, KCIIL, स्कूल ऑफ लाइफ सायन्सेस न्यू बिल्डिंग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, उमवि नगर, जळगाव 425 001
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 मे 2023
अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – 08 मे 2023

अधिकृत वेबसाईट – kciil-kbcnmu.in
PDF जाहिरातshorturl.at/isEV7 (KCIIL Recruitment)
ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/guy56

शैक्षणिक पात्रता –
मुख्य कार्यकारी अधिकारी –
1) Any graduate or post graduate with relevant outstanding profile.
2) Science & Technology graduate or PG qualification in Management, with relevant
experience shall be an added advantage.
3) Diploma engineers already holding Sr. Management position in Industry or ex-servicemen from defence services would also be considered.
पोर्टफोलिओ व्यवस्थापक –
1) Graduate or Post Graduate in Commerce or Science & Technology.
2) MBA (Marketing / Finance / HR) shall be an added advantage.
कार्यक्रम समन्वयक –
Any graduate or post graduate. (KCIIL Recruitment)

वेतनश्रेणी –
मुख्य कार्यकारी अधिकारी – Rs. 90,000/- pm to Rs. 1,10,000/- pm.
पोर्टफोलिओ व्यवस्थापक – Rs. 30,000/-pm to Rs. 40,000/- pm.
कार्यक्रम समन्वयक – Rs. 20,000/-pm to Rs. 30,000/- pm.

Recent Articles