Career
कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत ‘कनिष्ठ लिपिक’ पदांची मोठी भरती, पदवीधरांना संधी | Kolhapur Zilla Nagari Banks Sahakari Assoication Bharti 2024
कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांच्या 15 रिक्त जागा भरण्यात (Kolhapur Zilla Nagari Banks Sahakari Assoication Bharti 2024) येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या केवळ महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2024 आहे.
Kolhapur Zilla Nagari Banks Sahakari Assoication Bharti 2024
- पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक
- पद संख्या – 15 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 22 – 35 वर्षे
- अर्ज शुल्क – रु.705/- (जी.एस.टी सह)
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2024)
- अधिकृत वेबसाईट – https://kopbankasso.com/
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ लिपिक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व MS_CIT / समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक प्राधान्य: JAIIB/CAIIB/GDCA/तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका, अनुभव : बँका / पतसंस्था /इतर वित्तीय संस्थातील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य. |
वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या लिंक वर तारखे अगोदर पाठवावा. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात | Kolhapur Zilla Nagari Sahakari Banks Association Vacancy 2024 |
ऑनलाईन अर्ज करा | Kolhapur Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://kopbankasso.com/ |