KRCL Recruitment | कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL Recruitment) अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. तरी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज करावेत.

या पदभरती अंतर्गत मुख्य अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाच्या रिक्त जागा (KRCL Recruitment) भरल्या जाणार आहेत.

यासाठी ऑनलाईन/ ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जुलै 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता –
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक –
Engineering Graduate/post Graduate/Graduate with MBA/PGDIM from a leading Institute (KRCL Recruitment)

अधिकृत वेबसाईट – nr.indianrailways.gov.in

Recent Articles