पदवीधरांना लोकमंगल को ऑप बँक अंतर्गत नोकरीची चांगली संधी | Lokmangal Co-Op Recruitment

सोलापूर | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी लोकमंगल को ऑप बँक सोलापूर (Lokmangal Co-Op Recruitment) येथे नोकरीची चांगली संधी प्राप्त झाली आहे.  

लोकमंगल मध्ये “रिअल इस्टेट मार्केटिंग अधिकारी” पदाच्या 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ सक्षम पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2023 आहे. (Lokmangal Co-Op Recruitment)

या पदभरतीसाठी अर्ज – लोकमंगल सहकारी बँक लि., 128, मुरारजी पेठ, विरूद्ध. सेवादान स्कूल, सोलापूर या पत्यावर करायचा असून lmcs.ho.recruitment@gmail.com या इमेल वरती देखील अर्ज करू शकता.

रिअल इस्टेट मार्केटिंग अधिकारी पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात. सदर उमेदवारास रिअल इस्टेट विभागात ऑन फिल्ड 5 वर्षे काम केल्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.

PDF जाहिरात – https://workmore.in/lokmangal/recruitment/pdf
अधिकृत वेबसाईट – lokmangalbank.com

Recent Articles