अन्न, नागरी पुरवठा विभागातील भरतीसंदर्भात महत्वाचा शासन निर्णय आला; जाणून घ्या सविस्तर | Govt Job

मुंबई | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील नोकरी संदर्भात महत्वाची अपडेट (Govt Job) समोर आली आहे. त्यामुळे या विभागातील नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत जाहीर झालेल्या १७ मे २०२३ च्या नवीन परिपत्रका नुसार १०० टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे. तसेच या भरतीची परीक्षा IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. (Maha Food Bharti 2023)

या भरती अंतर्गत गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. अधिक माहिती साठी खालील लिंक वरून आपण पूर्ण शासन निर्णय बघावा.

नवीन GR – परिपत्रक पहा

Recent Articles