नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई (Maha Food Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अध्यक्ष आणि सदस्य पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 112 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जुन 2023 आहे. (Maha Food Recruitment)
शैक्षणिक पात्रता –
अध्यक्ष आणि सदस्य –
A person having a bachelor’s degree from a recognized University and who is a person of ability, integrity and standing, and having special knowledge and professional experience of not less than 10 years in consumer affairs, law, public affairs, administration, economics, commerce, industry, finance, management, engineering, technology, public health or medicine shall be treated as qualified.
अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in
ऑनलाईन अर्ज करा – https://shorturl.at/hnrvw