Maha MMB Recruitment | महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड अंतर्गत नोकरीची संधी; ६७,७०० पगार

नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड मुंबई (Maha MMB Recruitment) अंतर्गत रिक्त जागांची भरती केली जाणार असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.

खरेदी अभियंता, लेखाधिकारी आणि लेखापाल पदांच्या एकूण 03 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुन 2023 आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, इंडियन मर्केंटाइल चेंबर्स, दुसरा मजला रामजीभाई कमानी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400001 असा आहे.

शैक्षणिक पात्रता –
खरेदी अभियंता – Qualified Civil/ Coastal Engineer with at least 7 years professional experience of which a few years in a professional procurement system. Experience in multilateral/ bilateral financing projects preferred.

लेखाधिकारी – Masters Degree in field of Commerce/ Accounts/ MBA Finance with at least 5 years working experience.
Person holding additional professional qualification like ICWA/ CA (Inter) and experience or knowledge of ADB funded projects will be given preference. OR (Maha MMB Recruitment)
Account Officer of Class II grade in working State Govemment Employee and deputation or Retired Account Officer.

लेखापाल – B.Com with 3 years experience in professional Account. Conversant with computer based accounting system Tally ERP 9.
Desired skill: Ability to work to schedules.

वेतनश्रेणी –
खरेदी अभियंता – Rs. 67,700/- per month
लेखाधिकारी – Rs. 44,900/- per month (Maha MMB Recruitment)
लेखापाल – Rs. 35,400/- per month

अधिकृत वेबसाईटmahammb.maharashtra.gov.in
PDF जाहिरातhttps://shorturl.at/jkGRX

Recent Articles