Mahagenco Recruitment | महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र अंतर्गत रिक्त जागांची भरती; 2,28,745 पगार

मुंबई | महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र, मुंबई (Mahagenco Recruitment) अंतर्गत “मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2023 आहे.

पदाचे नाव – मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता
पद संख्या – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 800 + 144 (GST)
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 600 + 108 (GST)
वयोमर्यादा 
मुख्य अभियंता – 50 वर्षे
महाजेनको कर्मचार्‍यांसाठी – 57 वर्षे
उपमुख्य अभियंता – 48 वर्षे (Mahagenco Recruitment)
महाजेनको कर्मचार्‍यांसाठी – 57 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक महाव्यवस्थापक (HR-RC), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई- 400019
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in
PDF जाहिरातshorturl.at/nrxHY

शैक्षणिक पात्रता –
मुख्य अभियंता – Bachelor’s Degree in Civil Engineering/Technology from a recognized University.
उपमुख्य अभियंता – Bachelors’ Degree in Civil Engineering/Technology from a recognized University.

वेतनश्रेणी –
मुख्य अभियंता – Payscale:- Rs.118195-5025- 228745/-
उपमुख्य अभियंता – Payscale :- Rs.105035-4610-215675/-

image 15

Recent Articles