नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना वस्तू आणि सेवा कर विभाग, मुंबई (MahaGST Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
निरीक्षक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. (MahaGST Recruitment) एकूण 07 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात सादर करावेत.
शैक्षणिक पात्रता –
निरीक्षक – सेवानिवृत्त निरीक्षक
अधिकृत वेबसाईट – mahagst.gov.in
PDF जाहिरात – shorturl.at/dQ145