Career

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा | Maharashtra State Biodiversity Board Bharti 2024

मुंबई | महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ अंतर्गत कनिष्ठ जैवविविधता प्रकल्प फेलो पदाच्या एकूण  05 रिक्त जागा भरण्यात (Maharashtra State Biodiversity Board Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ जैवविविधता प्रकल्प फेलो
  • पदसंख्या – 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  सदस्य सचिव, एमएसबीबी, जय विशिष्टता भवन, सिव्हिल लाइन्स,  नागपूर 440001
  • ई-मेल पत्ता – msbb.ngp@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ जैवविविधता प्रकल्प फेलोउमेदवाराने वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र, जैवविविधता, जीवन विज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र, पीक विज्ञान, जैवप्रणाली, कृषी, वनीकरण, वन्यजीव विज्ञान किंवा पर्यावरण विज्ञान या विषयात किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर (मास्टर) पदवी (50%) असणे आवश्यक आहे. SC/ST उमेदवार) सातत्याने चांगल्या शैक्षणिक नोंदी असलेले आणि UGC NET/GATE पात्रतेसह मराठी आणि इंग्रजी (वाचन, लिहिणे आणि बोलणे) मध्ये प्रवीणता असणे आवश्यक आहे.
पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ जैवविविधता प्रकल्प फेलोRs. 31,000/- per month + admissible HRA as per rules & Location (NET/GATE qualified)

Rs. 25,000/- per month + admissible HRA as per rules & Location for other who do not falls under clause (1)

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज व आवश्यक कागदपत्रे वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्जाची प्रत वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर पाठवावी. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातMaharashtra State Biodiversity Board Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटmahaforest.gov.in
Back to top button