पुणे | महाराष्ट्र विद्या मंडळ पुणे (Maharashtra Vidya Mandal Recruitment) अंतर्गत “सहशिक्षक” पदांच्या एकूण 07+रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. जाहिरात प्रकाशित झाल्या पासून 7 दिव्साच्याआत अर्ज दाखल करावा.
पदाचे नाव – सहशिक्षक
पद संख्या – 07+ जागा (Maharashtra Vidya Mandal Recruitment)
शैक्षणिक पात्रता – TTC/ D.Ed/ D.LEd/B.A/B.Ed
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – 66/5, लॉ कॉलेज रोड, पुणे -4
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 दिव्साच्याआत
वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. (Maharashtra Vidya Mandal Recruitment)
अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
जाहिरात प्रकाशित झाल्या पासून 7 दिव्साच्याआत अर्ज दाखल करावा
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – cutt.ly/2HV7Dq7