Mahavitaran Recruitment | ८ वी उत्तीर्णांना नोकरीची संधी! महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत रिक्त जागांची भरती

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जालना (Mahavitaran Recruitment) विविध अग्निवीर/अग्निपथ वायु स्पोर्ट्स कोटा अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत वायरमॅन पदाच्या 100 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता –
वायरमॅन – 8th pass

वेतनश्रेणी –
वायरमॅन – Rs. 5,000 – 7,000/- per month

अधिकृत वेबसाईटwww.mahadiscom.in
जाहिरात/ अर्ज लिंकhttps://shorturl.at/doEIY


जालना | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जालना (Mahavitaran Recruitment) येथे “इलेक्ट्रिशियन, वायरमन” पदांच्या एकूण 173 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.

पदाचे नाव – इलेक्ट्रिशियन, वायरमन
पद संख्या – 173 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – जालना

अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in (Mahavitaran Recruitment)
PDF जाहिरात/ अर्ज लिंक (वायरमन)shorturl.at/szBDE
PDF जाहिरात/ अर्ज लिंक (इलेक्ट्रिशियन)shorturl.at/chAK3

शैक्षणिक पात्रता –
इलेक्ट्रिशियन – 10th pass
वायरमन – 8th pass
वेतनश्रेणी –
इलेक्ट्रिशियन – Rs. 6,000 – 7,000/- per month
वायरमन – Rs. 5,000 – 7,000/- per month


Recent Articles