Career

10वी, 12वी, डिप्लोमा, पदवीधर उमेदवारांना माझगाव डॉक मध्ये नोकरीची संधी; 234 रिक्त जागांसाठी नवीन भरती | Mazagon Dock Bharti 2024

मुंबई | माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत एक्झिक्युटिव्ह पदांची मोठी भरती (Mazagon Dock Bharti 2024) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत तब्बल 234 रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 आहे.

  • पदाचे नाव – एक्झिक्युटिव्ह
  • पदसंख्या –  234 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 डिसेंबर 2024 
  • अधिकृत वेबसाईट – https://mazagondock.in/

Mazagon Dock Vacancy 2024 

पदाचे नावपद संख्या 
एक्झिक्युटिव्ह 234

शैक्षणिक पात्रता? Mazagaon Dock Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
एक्झिक्युटिव्हSSC, Diploma, Degree, Engineering, ITI from the recognized Organization/Board.

अर्ज कसा करावा? Mazagaon Dock Ship Builders Ltd Mumbai Job 2024

या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातMazagaon Dock Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराMazagaon Dock Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://mazagondock.in/

Back to top button