मुंबई | कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (MCA Recruitment) मध्ये यंग प्रोफेशनल-I पदांच्या 05 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदांचे नाव – यंग प्रोफेशनल-I
एकूण – 05 जागा
वयाची अट – 17 एप्रिल 2023 रोजी 35 वर्षापर्यंत.
शुल्क – शुल्क नाही
वेतनमान – 45,000/- रुपये.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत (MCA Recruitment)
E-Mail ID – applycoomca@yahoo.com
अधिकृत वेबसाईट – https://www.mca.gov.in/
PDF जाहिरात – येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता –
यंग प्रोफेशनल-I –
नामांकित विद्यापीठातून अर्थशास्त्र / सांख्यिकी / अर्थमिती मध्ये पदव्युत्तर पदवी
या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक 17 एप्रिल 2023 आहे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.