MERC Recruitment | महाराष्ट्र वीज नियामक आयोग अंतर्गत नोकरीची संधी; २,२४,००० पगार

मुंबई | महाराष्ट्र वीज नियामक आयोग मुंबई (MERC Recruitment) अंतर्गत “सद्स्य” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2023 आहे.

पदाचे नाव – सद्स्य
पद संख्या – 01 जागा
नोकरी ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – 65 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याचा पत्ता – energyad-mh@mah.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट – www.merc.gov.in (MERC Recruitment)
PDF जाहिरातshorturl.at/grDI6

शैक्षणिक पात्रता
सद्स्य – उमेदवारास अभियांत्रिकी, वित्त, वाणिज्य, अर्थशास्त्र, कायदा किंवा व्यवस्थापन या संबंधातील समस्या सोडविण्याचे पुरेसे ज्ञान किंवा अनुभव किंवा सामर्थ्य आहे, अशी क्षमता, सचोटी व पात्रता असावी.
वेतनश्रेणी
सद्स्य – रु. १,८२, २००-२,२४,१००/- अधिक इतर भत्ते महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (अध्यक्ष व सदस्य यांच्या सेवा शर्ती) अधिनियम, २००५ मध्ये नमूद केल्याप्रमाणे असतील आणि उमेदवार जर निवृत्त शासकीय कर्मचारी असल्यास उपरोक्त वेतन वजा एकूण निवृत्तिवेतन. (MERC Recruitment)

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2023 आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Recent Articles