अंतिम तारीख – पुणे येथे पदवीधरांना नोकरीची संधी! महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती सुरु | MES Pune Recruitment

पुणे | महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे (MES Pune Recruitment) अंतर्गत “कनिष्ठ अधिकारी – एचआर, कनिष्ठ लिपिक/कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, समन्वयक, रेक्टर” पदांच्या एकुण 09+ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023 आहे.

पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी – एचआर, कनिष्ठ लिपिक/कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, समन्वयक, रेक्टर
पदसंख्या – 09+ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – पुणे
वयोमर्यादा –
कनिष्ठ अधिकारी – एचआर – 35 ते 40 वर्षे
कनिष्ठ लिपिक/कार्यालय सहाय्यक – 25 ते 30 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – jobs@mespune.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2023 
निवड प्रक्रिया – मुलाखत
अधिकृत वेबसाईट – mespune.in (MES Pune Recruitment)
PDF जाहिरातshorturl.at/pZ039

शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अधिकारी – एचआर 1. Min. Graduate in any subject2.Min. 12 years’ experience out of which min. 7 years exp. in any Educational Institute,
कनिष्ठ लिपिक/कार्यालय सहाय्यक – 1. Any Graduate, preferably B.Com, BA2. Between 3-5 years
रिसेप्शनिस्ट – Bachelor’s Degree in Arts / Commerce
समन्वयक – Any Master’s Degree (Preferably in Performing Arts)
रेक्टर – Bachelor’s Degree in Performing Arts.

इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन (ई-मेल ) पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (MES Pune Recruitment)
सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या ई-मेल पत्यावर पाठवावा.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023 आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Recent Articles