मुंबई | माहिती व प्रसारण मंत्रालय (MIB Recruitment) येथे “यंग प्रोफेशनल” पदाच्या एकूण 75 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08-05-2023 आहे.
पदाचे नाव – यंग प्रोफेशनल (MIB Recruitment)
पदसंख्या – 75 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 32 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
वेतनश्रेणी – रु. 60,000/- दरमहा (निश्चित)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 मे 2023
अधिकृत वेबसाईट – mib.gov.in
PDF जाहिरात – shorturl.at/kFOR0
ऑनलाईन अर्ज करा – shorturl.at/swyQ2
शैक्षणिक पात्रता –
यंग प्रोफेशनल –
पदव्युत्तर पदवी / पत्रकारिता / जनसंवाद / व्हिज्युअल कम्युनिकेशन / माहिती कला / अॅनिमेशन आणि डिझाइनिंग / साहित्य आणि सर्जनशील लेखन मध्ये डिप्लोमा.
पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा नंतर (Ministry of Information And Broadcasting Recruitment) किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव, शक्यतो कम्युनिकेशन, डिझायनिंग, मार्केटिंग, अॅनिमेशन, एडिटिंग आणि पुस्तक प्रकाशन क्षेत्रात.
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि थोडक्यात नाकारले जाणार नाहीत. (Ministry of Information And Broadcasting Recruitment)
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.