अंतिम तारीख – पुणे येथे नोकरीची संधी! MIT ADT विद्यापीठ अंतर्गत २१० रिक्त जागांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | MIT ADT University Recruitment

पुणे | MIT कला डिझाइन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (MIT ADT University Recruitment), पुणे अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 210 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023 आहे.

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
पदसंख्या – 210 जागा
शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – पुणे 
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन
ई-मेल पत्ता – hr.resume@mituniversity.edu.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2023 
अधिकृत वेबसाईट – www.mituniversity.edu.in
PDF जाहिरात – shorturl.at/fsDRT (MIT ADT University Recruitment)
ऑनलाईन अर्ज करा (for MIT SOA Faculty) – shorturl.at/qtFIZ

सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधितई-मेल पत्त्यावर पाठवावा.
तसेच MIT SOA फॅकल्टी साठी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन सादर कटावे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर www.mituniversity.edu.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023 आहे. (MIT ADT University Recruitment)
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Recent Articles