MKSSS Recruitment | महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था अंतर्गत नोकरीची (MKSSS Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गतप्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. पदे भरली जाणार असून एकूण ५६ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (MKSSS Recruitment)

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक २५ एप्रिल 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. सचिव, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वे नगर, पुणे – ४११०५२ असा आहे.

अर्ज़ करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचण्याची सूचना आम्ही करत आहोत.

अधिकृत वेबसाईट – www.maharshikarve.ac.in
PDF जाहिरात  येथे क्लिक करा

Recent Articles