Career
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय येथे पदवीधरांना नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | MNRE Bharti 2024
मुंबई | नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली अंतर्गत वैज्ञानिक D आणि वैज्ञानिक C पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यात (MNRE Bharti 2024) येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख (30 दिवस) 14 डिसेंबर 2024 आहे.
MNRE Bharti 2024
- पदाचे नाव – वैज्ञानिक D आणि वैज्ञानिक C
- पदसंख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नवी दिल्ली
- वयोमर्यादा – 56 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव, प्रशासन-I, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, अटल अक्षय ऊर्जा भवन (AAUB), CGO कॉम्प्लेक्स समोर, लोधी रोड, नवी दिल्ली-1 10003,
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – (30 दिवस) 14 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://mnre.gov.in
Ministry of New and Renewable Energy Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वैज्ञानिक D | 05 |
वैज्ञानिक C | 05 |
Educational Qualification For MNRE Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैज्ञानिक D | Master’s degree in Natural or Agricultural Science or Bachelor’s Degree in Engineering or Technology or Medicine from a recognised university or institute; |
वैज्ञानिक C | Master’s degree in Natural or Agricultural Science or Bachelor’s Degree in Engineering or Technology or Medicine from a recognised university or institute; |
Salary Details For MNRE Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैज्ञानिक D | Level 12 of the VIIth CPC pay matrix PB-3, Rs. 15600-39100, Grade Pay Rs. 7600 (pre-revised) |
वैज्ञानिक C | Level 11 of the VIIth CPC pay matrix PB-3, Rs. 15600-39100, Grade Pay Rs. 6600/- (Pre-Revised) |
How To Apply For MNRE Application 2024
वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अर्ज फक्त नोंदणीकृत पोस्टाने किंवा स्पीड पोस्टने पाठवावे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख (30 दिवस) 14 डिसेंबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात | MNRE Notification 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://mnre.gov.in |