नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MOEF Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरती अंतर्गत सल्लागार आणि कर्मचारी कार चालक (MOEF Recruitment) पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 09 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 31 मे 2023 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता कमरा नं. पी- 227, द्वितीय तल, पृथ्वी विंग, इंदिरा पर्यावरण भवन, जोर बाग रोड,एलिगंज, नयी दिल्ली-110003 असा आहे.
शैक्षणिक पात्रता –
सल्लागार – –
कर्मचारी कार चालक – Knowledge of motor mechanism
Pass in 1Oth standard.
Experience of driving a motor car for at least 3 years
वेतनश्रेणी –
सल्लागार – Rs. 50,000/- (MOEF Recruitment)
कर्मचारी कार चालक – Rs. 19900-63200/-
अधिकृत वेबसाईट – http://moef.gov.in/