MOIL Nagpur Recruitment | MOIL लिमिटेड अंतर्गत रिक्त जागांची मुलाखतीद्वारे भरती; १,८०,००० पगार

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. सध्या MOIL लिमिटेड, नागपूर (MOIL Nagpur Recruitment) अंतर्गत 08 रिक्त जागांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.  

या पदभरती अंतर्गत व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक अशी विविध पदे भरली जाणार आहेत.

ही भरती पदांच्या 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 19, 22 & 25 मे 2023 (पदांनुसार) आहे.

वेतनश्रेणी –
व्यवस्थापक (वैद्यकीय सेवा) – The scale of pay – Rs.50,000-3%-1,60,000/- (E-02). The CTC is around Rs.13.94 lakhs. (MOIL Nagpur Recruitment)
वरिष्ठ व्यवस्थापक (वैद्यकीय सेवा) – The scale of pay – Rs. 60,000-3%-1,80,000/- (E-03). The CTC is around Rs.16.78 lakhs.

image 18

 अधिकृत वेबसाईटwww.moil.nic.in

Recent Articles