Mormugao Port Authority Recruitment | मुरगाव पोर्ट प्राधिकरण अंतर्गत रिक्त जागांची भरती; १,५२,२०० पगार | अर्ज करण्याची शेवटची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मुरगाव पोर्ट प्राधिकरण (Mormugao Port Authority Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदभरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी पायलट, डॉक मास्टर पदाच्या 04 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (ZP Solapur Recruitment)

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 27 एप्रिल 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचा सचिव, मुरमुगाव बंदर प्राधिकरण, हेडलँड, सडा, गोवा – ४०३८०४ असा आहे.

शैक्षणिक पात्रता –
प्रशिक्षणार्थी पायलट
1. Must hold a Certificate of Competency as Master of foreign going ship issued by the Ministry of Ports, Shipping & Waterways, Govt. of India or an equivalent qualification recognized by the Ministry of Ports, Shipping & Waterways, Govt. of India.  (Mormugao Port Authority Recruitment)
2. One-year post qualification experience as Master/Chief Officer of Foreign going ship.

डॉक मास्टर
1. Must hold a Certificate of Competency as Master of foreign going ship issued by the Ministry of Ports, Shipping & Waterways, Govt. of India or an equivalent qualification recognized by the Ministry of Ports, Shipping & Waterways, Govt. of India.  (Mormugao Port Authority Recruitment)
2. Three years experience as a Pilot after attaining proficiency in handling all types of ships with unrestricted tonnage.

वेतनश्रेणी
प्रशिक्षणार्थी पायलट – Rs. 90,000/- per month
डॉक मास्टर – Rs. 1,52,200/- pm (Consolidated)

PDF जाहिरात (प्रशिक्षणार्थी पायलट)shorturl.at/ewzZ3
PDF जाहिरात (डॉक मास्टर)shorturl.at/mszG9

Recent Articles