Career
निकाल जाहीर- MPSC Group A निकाल प्रसिद्ध झाला | MPSC Group A Result 2024
मुंबई | जा. क्र. ०८२/२०२३ प्राध्यापक – पंचकर्म, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय संवर्गाचा निकाल आज प्रसिध्द करण्यात आला आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता.
- https://mpsc.gov.in/results_merit_list/14
- https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
- https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
सर्व प्रकारच्या खाजगी तसेच सरकारी नोकरींची माहिती तत्काळ मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या Telegram किंवा Whats App ग्रुपला जॉईन करा. जेणेकरून कोणतीही नोकरीची संधी चुकणार नाही.