नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Recruitment) अंतर्गत “दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा 2022” करिता नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरती अंतर्गत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा 2022 ही पदे भरली जाणार असून एकूण 114 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी 13 जुन 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या पदभरती साठी अर्ज शुल्क अराखीवसाठी (खुला) रु. 394 तसेच मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग साठी रु. 294 आहे.
शैक्षणिक पात्रता –
नवीन विधी अधिकारी – विधी शाखेतील पदवी
वकील, अटर्नी किंवा अधिवक्ता – विधी शाखेतील पदवी
सेवा कर्मचारी – विधी शाखेतील पदवी
वेतनश्रेणी –
नवीन विधी अधिकारी – रु. 27,700 – 44,770 अधिक नियमानुसार देय इतर भत्ते. (MPSC Recruitment)
वकील, अटर्नी किंवा अधिवक्ता – रु. 27,700 – 44,770 अधिक नियमानुसार देय इतर भत्ते.
सेवा कर्मचारी – रु. 27,700 – 44,770 अधिक नियमानुसार देय इतर भत्ते.
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
PDF जाहिरात – https://shorturl.at/evEM2