MSACS Recruitment | महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत रिक्त जागांची भरती; अर्ज करण्याची शेवटची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत नोकरीची (MSACS Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत उपसंचालक, सहायक संचालक, संगणक साक्षर लघुलेखक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 06 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (MSACS Recruitment)

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 08 मे 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, अॅक्कर्थ कुष्ठरोग आवार, वडाळा, उड्डाण पुलाजवळ आर. ए.किडवाई रस्ता, वडाळा (प), मुंबई ४०००३१ असा आहे.

शैक्षणिक पात्रता –
उपसंचालक (पीपीटीसीटी) – MBBS with PG Degree/Diploma in Community Medicine/PSM/Community Health Administration or equivalent in public health fields with minimum 7 years experience after MBBS including PG Degree/Diploma duration OR M.Phil (desirable Ph.D.) degree in Psychology/Social Work/Sociology/Clinical Psychology/Medical Microbiology with minimum 3 years experience after M. Phil or 2 years experience after a PhD

उपसंचालक (लॅब सर्व्हिसेस) – M.Sc. (Microbiology/ Biotechnology/ Biochemistry/ LifeSciences) OR B. Tech (Biotechnology)
Desirable Qualification: Ph.D. (Microbiology/Biotechnology/ Biochemistry/ Life Sciences (MSACS Recruitment)

सहायक संचालक(Documentation) – Postgraduate degree in Social Sciences / Humanities or any other related field.
सहायक संचालक (Youth Affair ) – Postgraduate degree in Social Sciences/ Humanities or any other related field.
सहायक संचालक (CSS &GIPA) – Graduate from a reputed institution.

संगणक साक्षर लघुलेखक – Graduate with computer literacy, HAVING PASSED 100 w.p.m Speed in stenography along with 30 w.p.m. typewriting in Marathi and English. 3 to 5 years experience in relevant filed and must be computer literate Steno.

वेतनश्रेणी –
उपसंचालक (पीपीटीसीटी) – Rs. 50,680/- per month
उपसंचालक (लॅब सर्व्हिसेस) – Rs. 50,680/- per month (MSACS Recruitment)
सहायक संचालक(Documentation) – Rs. 35,000/- per month
सहायक संचालक (Youth Affair ) – Rs. 35,000/- per month
सहायक संचालक (CSS &GIPA) – Rs. 35,000/- per month
संगणक साक्षर लघुलेखक – Rs. 23,800/- per month

अर्ज़ करण्यापूर्वी उमेदवारांनी वेबसाईटला भेट देऊन PDF काळजीपूर्वक वाचण्याची सूचना आम्ही करत आहोत.

अधिकृत वेबसाईटwww.mahasacs.org

Recent Articles