८ वी, १० वी उत्तीर्णांना MSRTC अंतर्गत नोकरीची संधी! १०० रिक्त जागांची भरती सुरु | MSRTC Recruitment

जळगाव | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव (MSRTC Recruitment) अंतर्गत “मेकॅनिक (मोटर व्हेईकल), मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर” पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.

पदाचे नाव – मेकॅनिक (मोटर व्हेईकल), मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर
पदसंख्या – 100 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – जळगाव
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

PDF जाहिरात/ नोंदणी करा (वेल्डर) shorturl.at/adjLX
PDF जाहिरात/ नोंदणी करा (मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स)shorturl.at/fqt12 (MSRTC Recruitment)
PDF जाहिरात/ नोंदणी करा (मेकॅनिक डिझेल) shorturl.at/moX49
PDF जाहिरात/ नोंदणी करा (मेकॅनिक)shorturl.at/dfgy2

शैक्षणिक पात्रता
मेकॅनिक (मोटर व्हेईकल) – 10th pass
मेकॅनिक डिझेल – 10th pass
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – 10th pass
वेल्डर – 8th pass (MSRTC Recruitment)

वेतनश्रेणी
मेकॅनिक (मोटर व्हेईकल) – Rs. 6,000.00 – 7,700.00/-
मेकॅनिक डिझेल – Rs. 6,000.00 – 7,700.00/-
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – Rs. 6,000.00 – 7,700.00/-
वेल्डर – Rs. 6,000.00 – 7,700.00/-

Recent Articles