Career

ST महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी; 78 पदांची नवीन भरती | MSRTC Yavatmal Bharti 2024

यवतमाळ | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ  अंतर्गत शिकाऊ उमेदवार (महिला/पुरुष) पदांच्या एकूण 78 रिक्त जागा भरण्यासाठी (MSRTC Yavatmal Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी
केलेली असावी.

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (महिला/पुरुष)
  • पदसंख्या – 78 जागा
  • शैक्षणिक पात्रता –10th Pass
  • वयोमर्यादा – 18 – 35 वर्षे
  • नोकरी ठिकाण – यवतमाळ
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/
अ.कपदसंख्या
1लिपीक35
2सहायक24
3शिपाई10
4प्रभारक2
5दुय्यम अभियंता2
6विजतंत्री (स्थापत्य)2
7इमारत निरीक्षक3

Education Criteria For MSRTC CMYKPY Yavatmal Recruitment 2024 

उमेदवाराची पात्रता
१) उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्षे असावे. (टी.सी.)
२) उमेदवार हा महाराष्ट्राचा अधीवासी असावा. (अधिवास प्रमाणपत्र)
३) उमेदवाराची आधार नोंदणी असावी. (आधारकार्ड)
४) उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. (पासबुक झेरॉक्स)
५) उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
सदर योजने अंतर्गत दिलेली नेमणुक सहा महिन्याकरीता राहील याची नोंद घ्यावी

अ.कपदशैक्षणिक अर्हता
1लिपीकबी.ए., बी.कॉम., बी.एस.सी. पदवी पास, एम.एस.सी.आय.टी, टायपींग पास
2सहायकआय.टी.आय. पास
3शिपाईएव. एस.सी. पास
4प्रभारकमेकॅनिकल पदवीका पास
5दुय्यम अभियंतास्थापत्य पदवीका पास
6विजतंत्री (स्थापत्य)इलेक्ट्रीकल पदवीका पास
7इमारत निरीक्षककंस्ट्रकशन सुपरवाझर पदवीका पास

Salary For MSRTC Yavatmal Application 2024 

अ.कपदप्रतीमाह विद्यावेतन
1लिपीक₹10,000
2सहायक₹8,000
3शिपाई₹6,000
4प्रभारक₹8,000
5दुय्यम अभियंता₹8,000
6विजतंत्री (स्थापत्य)₹8,000
7इमारत निरीक्षक₹8,000

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातMSRTC Yavatmal Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराMSRTC Yavatmal Recruitment Application 2024
अधिकृत वेबसाईटhttps://msrtc.maharashtra.gov.in/

Back to top button