MSSDS Recruitment | महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी; १,००,००० पगार

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

कौशल्य अभियान अधिकारी-II, कौशल्य अभियान अधिकारी-III, प्रकल्प अधिकारी आणि सहायक प्रकल्प अधिकारी पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. (MSSDS Recruitment) एकूण 07 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता –
कौशल्य अभियान अधिकारी-II – Graduate from any stream (or equivalent) with MBA (or equivalent) from a reputed institution.
कौशल्य अभियान अधिकारी-II – (IT) Graduate from any stream (or equivalent) with MBA (or equivalent) from a reputed institution.
कौशल्य अभियान अधिकारी-III – Graduate from any stream (or equivalent) with MBA (or equivalent) from a reputed institution. (MSSDS Recruitment)
प्रकल्प अधिकारी – MBA/M.Tech/PGDM (from a reputed institute)
सहायक प्रकल्प अधिकारी – MBA/M.Tech/PGDM (from a reputed institute)

वेतनश्रेणी –
कौशल्य अभियान अधिकारी-II – Rs. 75,000/- per month
कौशल्य अभियान अधिकारी-II (IT) – Rs. 75,000/- per month
कौशल्य अभियान अधिकारी-III – Rs. 60,000/- per month
प्रकल्प अधिकारी – Rs. 1,00,000/- per month (MSSDS Recruitment)
सहायक प्रकल्प अधिकारी – Rs. 70,000/- per month

अधिकृत वेबसाईटkaushalya.mahaswayam.gov.in
PDF जाहिरातhttps://shorturl.at/buOQ9

Recent Articles