नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना MSTC लिमिटेड (MSTC Ltd Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या 52 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 11 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
शैक्षणिक पात्रता –
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – Degree/ Post Graduation Degree in relevant field.
सहाय्यक व्यवस्थापक – BE/ B.Tech. in Electronics/ IT/ Computer Science OR MCA from a recognized University/ Institution.
वेतनश्रेणी –
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – Rs. 50,000/-3%-1, 1,60,000 (MSTC Ltd Recruitment)
सहाय्यक व्यवस्थापक – Rs. 50,000/-3%-1, 1,60,000
अधिकृत वेबसाईट – www.mstcindia.co.in
PDF जाहिरात – https://shorturl.at/gkoCL
ऑनलाईन अर्ज करा – https://shorturl.at/atEG4