MUHS Recruitment | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS Recruitment) अंतर्गत हिराई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन सातारा येथे नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उप-प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/वाचक, सहायक प्राध्यापक / व्याख्याता, शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. 17 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 17 मे 2023 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. (MUHS Recruitment) अर्ज पाठविण्याचा पत्ता प्राचार्य, श्री धनलक्ष्मी फाउंडेशन, कराडची हिराई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, मु.माळवाडी, पोस्ट.मसूर ता. कराड, जि. सातारा – ४१५ १०६ असा आहे.

शैक्षणिक पात्रता –
प्राध्यापक सह प्राचार्य –
(i) Master degree in Nursing with advanced Specialization in Nursing
(ii) Registered Nurse/Midwife in Maharashtra Nursing Council
(iii) 15 Years experience in Nursing after Registration as a Nurse, of which 12 years should be Teaching experience with minimum of 5 years in collegiate programme after M.Sc.(N)

प्राध्यापक सह उप-प्राचार्य –
(i) Master degree in any Nursing specialty (MUHS Recruitment)
(ii)Registered Nurse/Midwife in Maharashtra Nursing Council
(iii) 12 years experience in Nursing after such Registration of which 10 years should be teaching experience with minimum 5 years in collegiate programme.

सहयोगी प्राध्यापक/वाचक –
(i) Master degree in any Nursing specialty in Nursing
(ii) Registered Nurse/Midwife in Maharashtra Nursing Council
(iii) 08 years experience in Nursing after such Registration of which 5 years should be teaching experience out of which 3 years after M.Sc. Nursing.

सहायक प्राध्यापक / व्याख्याता –
(i) Master degree in Nursing
(ii) Registered Nurse/Midwife in Maharashtra Nursing Council
(iii) 3 years teaching experience in Nursing after such Registration. (MUHS Recruitment)

शिक्षक/ क्लिनिकल प्रशिक्षक –
(i) M.Sc.(N)/ P.B.B.Sc.(N)/ B.Sc.(N) (ii) Registered Nurse/Midwife in Maharashtra Nursing Council
(iii) One year experience in Nursing

अधिकृत वेबसाईट Iwww.muhs.ac.in (MUHS Recruitment)
अधिकृत वेबसाईट IInursingmasur.com

Recent Articles