Mumbai Port Trust Recruitment | मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत रिक्त जागांची भरती; अर्ज करण्याची शेवटची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumbai Port Trust Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदभरती अंतर्गत व्यवस्थापक पदाच्या 12 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 26 मे 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. (Mumbai Port Trust Recruitment) अर्ज करण्याचा पत्ता सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, दुसरा मजला बंदर भवन, एस.व्ही. मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400001 असा आहे.

शैक्षणिक पात्रता –
व्यवस्थापक (कायदेशीर) –
(i) Educational Qualification: LLB
(ii) Experience: 3 years of working experience in Law Firms as an Advocate or
in any PSU/ Government and commercial organization as a Law Officer/ Executive.
Preference will be given to candidates with higher education and working experience in land, property, and civil side matters.

वेतनश्रेणी –
व्यवस्थापक (कायदेशीर) –
A consolidated remuneration of Rs. 65000/- per month (including Rs.5000/- towards traveling allowance for attending courts) would be paid.

Recent Articles