Mumbai Suburban Job Fair | मुंबई उपनगर मध्ये विविध पदांसाठी आज रोजगार मेळावा, आत्ताच नोंदणी करा

मुंबई | देशातील बेरोजगारीची समस्या कमी करण्यासाठी शासनस्तरावर देखील प्रयत्न केले जातात. त्याचाच भाग म्हणून वेळोवेळी रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाते. जिल्हा आणि तालुका पातळीवर अशा मेळाव्यांच्या माध्यमातून खाजगी तसेच सरकारी नियोक्त्यांना आमंत्रित करून बेरोजगारांना नोकरी मिळवून दिली जाते.

मुंबई उपनगर येथे देखील याच पध्दतीने खाजगी नियोक्ताच्या माध्यमातून रिक्त पदाच्या भरतीसाठी २२ एप्रिल २०२३ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात (Mumbai Suburban Job Fair) आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी, आणि मेळाव्यासाठी उपस्थित राहावे.

या मेळाव्यामध्ये १०वी, १२वी, पदवीधर, ITI, Diploma धारक तसेच विविध शैक्षणिक पात्रता धारकांना सहभागी होता येणार आहे. उमेदवारांची निवड त्या त्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि किमान अनुभव यानुसार मुलाखतीव्दारे केली जाणार आहे. मुलाखतीसाठी होलो फॅमिली स्कूल, महाकाली रोड, (अंधेरी पूर्व) मुंबई येथे उपस्थित राहावे. (Mumbai Suburban Job Fair)

PDF जाहिरातhttps://workmore.in/pdf
ऑनलाईन नोदणीhttps://rojgarmelawa/register
image 20

Recent Articles