नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरण (MWRRA Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरती अंतर्गत उप संचालक (अर्थशास्त्र), उपसंचालक (भूजल), अध्यक्षांचे खाजगी सचिव, सहायक संचालक (अंबलबजावणी), अवर सचिव व आवर सचिव (विधी), कक्ष अधिकारी, लिपिक सहायक पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. (MWRRA Recruitment) पदे भरली जाणार असून एकूण 09 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 मे 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता –
उपसंचालक (अर्थशास्त्र) – —
उपसंचालक (भूजल) –
1. भूशास्त्रातील पदव्युत्तर, पीएचडी धारकास प्राधान्य.
2. भूजल सर्वेक्षण आणि विकास किंवा शासकीय विभागात वरिष्ठ भूवैज्ञानिक या पदावर किमान ५ वर्षांच्या कामाचा अनुभव.
3. संगणक हाताळणीचे ज्ञान आवश्यक. (MWRRA Recruitment)
4. मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक
अध्यक्षांचे खाजगी सचिव –
1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.
2. मराठी व इंग्रजी लघुलेखनाची गती १२० श.प्र.मि
3. मराठी व इंग्रजी टंकलेखनाची गती ४० श.प्र.मि
4. राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्वीय सहायक या पदावर काम केल्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
सहायक संचालक (अंबलबजावणी) – —
अवर सचिव व आवर सचिव (विधी) –
1. मान्यताप्राप्त विद्यापीठातील विधी पदवीधर.
2. विधीमधील पदव्युत्तर पदवीधारकास प्राधान्य.
3. विधी व न्याय विभागामध्ये अवर सचिव पदावर काम केल्याचा अनुभव.
4. संगणक हाताळणीचे ज्ञान आवश्यक. (MWRRA Recruitment)
5. मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
कक्ष अधिकारी – —
लिपिक सहायक – —
वेतनश्रेणी –
उपसंचालक (अर्थशास्त्र) – Rs. 1,35,720/- per month
उपसंचालक (भूजल) – Rs. 1,35,720/- per month
अध्यक्षांचे खाजगी सचिव – Rs. 1,17,405/- per month
सहायक संचालक (अंबलबजावणी) – Rs. 1,17,405/- per month
अवर सचिव व आवर सचिव (विधी) – Rs. 98,265/- per month
कक्ष अधिकारी – Rs. 81,540/- per month (MWRRA Recruitment)
लिपिक सहायक – Rs. 66,590/- per month
अधिकृत वेबसाईट – mwrra.maharashtra.gov.in
PDF जाहिरात – https://shorturl.at/hkuw3 (MWRRA Recruitment)