Career

नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024

मुंबई | नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत “उप आयुक्त (प्रशासन), उप अधिक्षक भूमिअभिलेख, लेखाधिकारी, उपलेखापाल, उप (प्रशासन) आयुक्त, उप (जमिन मालमत्ता) आयुक्त, तहसिलदार, सहायक लेखाधिकारी, उपलेखापाल” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.

Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024

  • पदाचे नाव – उप आयुक्त (प्रशासन), उप अधिक्षक भूमिअभिलेख, लेखाधिकारी, उपलेखापाल, उप (प्रशासन) आयुक्त, उप (जमिन मालमत्ता) आयुक्त, तहसिलदार, सहायक लेखाधिकारी, उपलेखापाल
  • पदसंख्या – 11 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान सचिव (नवि-1), नगर विकास विभाग, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई -32
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑक्टोबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://urban.maharashtra.gov.in/

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात INagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://urban.maharashtra.gov.in/

Back to top button