मेगाभरती | तब्बल 4033 रिक्त जागांसाठी भरती; 10वी, 12वी, ITI, Diploma, पदवीधरांना संधी | Nagpur Job Fair

नागपूर | नोकरीच्या शोधात असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. शैक्षणिक वर्ष संपले की दरवर्षी यात मोठी भर पडते. नागपूर जिल्ह्यात देखील नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी आहे. हीच बाब ध्यानात घेत राज्यशासनाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पदभरतीचा तपशील पाहण्यासाठी खाली आवश्यक लिंक दिलेल्या आहेत.

नागपूर येथील रोजगार मेळाव्यात भरण्यात येणारी पदे – (Nagpur Job Fair)
“सेल्स ट्रेनी, ट्रेनी, डेव्हलपमेंट मॅनेजर, लाइफ मित्रा, फिटर, डेव्हलपमेंट मॅनेजर, वेल्डर, पेंटर्स (आयटीआय), आर्थिक सल्लागार, सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, रिलेशनशिप ऑफिसर आणि इतर” अशी पदे भरली जाणार असून एकूण 4033+ रिक्त जागांची भरती केली जाणार आहेत. 

वरील पदभरती करिता शासनाच्या वतीने पंडित दिनदयाल उपाध्याय ऑफलाइन जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. एसएससी / एचएससी / पदवीधर / पदव्युत्तर / अभियांत्रिकी / आयटीआय / डिप्लोमा (पीडीएफ वाचा) शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांना मेळाव्यास हजर राहता येणार आहे. (Nagpur Job Fair)

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून प्रथम नोंदणी करावी आणि संत. उर्सुला हायस्कूल, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे रोजगार मेळाव्यास हजर राहावे. मेळाव्याचे आयोजन 19 मे 2023  रोजी करण्यात आले आहे.

नोंदणी व जाहिरात
रिक्त पदांचा तपशील

Recent Articles