नागपूर स्मार्ट सिटी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी अंतर्गत 22 विविध रिक्त पदांकरिता भरती | Nagpur Smart City Credit Society Bharti 2024
नागपूर | नागपूर स्मार्ट सिटी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Nagpur Smart City Credit Society Bharti 2024) सुरू आहे. याबाबतची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 22 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
या भरती अंतर्गत डीपॉझिट व्यवस्थापक, कर्ज व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, मार्केटिग एग्जीक्यूटिव, बिजनेस डेव्हलपमेन्ट ऑफिसर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
Nagpur Smart City Credit Society Bharti 2024
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे.
- पदाचे नाव – डीपॉझिट व्यवस्थापक, कर्ज व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, मार्केटिग एग्जीक्यूटिव, बिजनेस डेव्हलपमेन्ट ऑफिसर
- पदसंख्या – 22 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपुर
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता –
- हेड ऑफिस- सिध्दी विनायक होम्स, लकडगंज, नागपुर – 440008
- ब्रांच ऑफिस 1- जागनाथ बुधवारी, भारत माता चौक, नागपुर 440002
- मुलाखतीची तारीख – 15 सप्टेंबर 2024
पदाचे नाव | पद संख्या |
डीपॉझिट व्यवस्थापक | 05 |
कर्ज व्यवस्थापक | 05 |
शाखा व्यवस्थापक | 02 |
मार्केटिग एग्जीक्यूटिव | 05 |
बिजनेस डेव्हलपमेन्ट ऑफिसर | 05 |
वरील सर्व पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे. सदर पदांकरिता मुलाखती 15 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात | Nagpur Smart City Credit Society Bharti 2024 |