नांदेड जिल्ह्यातील तरूण तरूणींना नोकरीची सुवर्णसंधी | 529+ रिक्त पदांकरिता भरती; त्वरित नोंदणी करा | Nanded Jobs

नांदेड | कोरोनाची लाट ओसरल्यानंतर नोकरीच्या शोधात असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. काहीजण कोरोना काळात नोकरी गेल्याने पुन्हा नवीन नोकरीच्या शोधात आहेत. अशा उमेदवारांसाठी नोकरीच्या विविध संधी सध्या उपलब्ध आहेत. नांदेड जिल्ह्यातही नोकरीच्या (Nanded Jobs) अनेक संधी असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नांदेड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून “प्रशिक्षणार्थी, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, फील्ड ऑफिसर आणि रिलेशनशिप ऑफिसर आणि कॉलकेशन रिलेशनशिप ऑफिसर, ट्रेनी ऑफिसर, कस्टमर रिलेशनशिप ऑफिसर, रिलेशनशिप ऑफिसर, रिलेशनशिप ऑफिसर, रिलेशनशिप ऑफिसर, रिलेशनशिप ऑफिसर, रिलेशनशिप ऑफिसर TORS, विज्ञान शिक्षक, मेस मॅनेजर, लेखापाल , कुक, विमा सल्लागार” या पदांची भरती (Nanded Jobs) केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करून 27 एप्रिल 2023 रोजी रोजगार मेळाव्यास हजर रहावे.

या पदभरती अंतर्गत 529 पेक्षा अधिक रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी SSC, HSC, Graduate, ITI, Engineer (Read Complete Details) यासारखी शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार पात्र आहेत.

जाहिरातhttps://nanded.rojgar.melawa
नोंदणी कराhttps://nanded.registration

Recent Articles