Nashik Job Fair | 10वी, 12वी, ITI, पदवीधरांना नोकरीची संधी; नाशिक मध्ये 2172+ रिक्त जागा

देशातील बेरोजगारीची समस्या कमी करण्यासाठी शासनस्तरावर देखील प्रयत्न केले जातात. त्याचाच भाग म्हणून वेळोवेळी रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाते. जिल्हा आणि तालुका पातळीवर अशा मेळाव्यांच्या (Nashik Job Fair) माध्यमातून खाजगी तसेच सरकारी नियोक्त्यांना आमंत्रित करून बेरोजगारांना नोकरी मिळवून दिली जाते.

नाशिक येथे प्रशिक्षणार्थी, विकास व्यवस्थापक पदाच्या भरतीसाठी 28 मे 2023 पर्यंत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी असून या मेळाव्यातून 2172+ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या मेळाव्यामध्ये १०वी, १२वी, पदवीधर, ITI, Diploma धारक तसेच विविध शैक्षणिक पात्रता धारकांना सहभागी होता येणार आहे. तरी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ठक्कर डोम ग्राउंड, नाशिक येथे या रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित राहायचे आहे.

image 66

ऑनलाईन नोंदणीhttps://shorturl.at/JNOV2 (Nashik Job Fair)

Recent Articles