राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; त्वरित ऑफलाईन अर्ज करा | National Company Law Tribunal Bharti 2024
The National Company Law Tribunal has published an advertisement for the various vacant posts of “Joint Registrar, Deputy Registrar, Assistant Registrar”. There are a total of 15 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is 60 Days (10th of October 2024).
मुंबई | राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या भरती संदर्भात सविस्तर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 15 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
या भरती अंतर्गत सहनिबंधक, उपनिबंधक, सहायक निबंधक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (10 ऑक्टोबर 2024) आहे.
- पदाचे नाव – सहनिबंधक, उपनिबंधक, सहायक निबंधक
- पदसंख्या – 15जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 56 वर्ष
- नोकरी ठिकाण – नवी दिल्ली
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, NCLT राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, 6 वा मजला, ब्लॉक क्रमांक 3, C.G.O. कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110 003
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 60 दिवस (10 ऑक्टोबर 2024)
- अधिकृत वेबसाईट – https://nclt.gov.in/
पदाचे नाव | पद संख्या |
सहनिबंधक | 02 |
उपनिबंधक | 10 |
सहायक निबंधक | 03 |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सहनिबंधक | Level-13 (Rs 123100-215900) |
उपनिबंधक | Level-12 (Rs 78800-209200) |
सहायक निबंधक | Level-11 (Rs 67700-208700) |
सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (10 ऑक्टोबर 2024) आहे. नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यातयेणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात | National Company Law Tribunal Recruitment 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://nclt.gov.in/ |