8 वी, 10 वी, ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत 281 रिक्त पदांची भरती | Naval Dockyard Mumbai Bharti 2023

मुंबई | अनेकदा काही अडचणींमुळे अनेकांना आपले शालेय शिक्षण पूर्ण करता येत नाही, तर काहींना 8वी, 10 वी, किंवा ITI पर्यंतचे शिक्षण घेऊनच नोकरीसाठी धडपड करावी लागते. अशाच नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. (Naval Dockyard Mumbai Bharti 2023)

डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे अप्रेंटिस पदाच्या एकुण 281 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 जुन 2023 पासून सुरु होत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुन 2023 आहे. (Naval Dockyard Mumbai Bharti 2023)

शैक्षणिक पात्रता

  1. रिगर पोस्ट्स : 8 वी उत्तीर्ण
  2. फोर्जर आणि हीट ट्रीटर पदे : 10वी उत्तीर्ण
  3. इतर सर्व पदे : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये ITI

जाहिरात – READ PDF
अर्ज करण्यासाठी लिंक – APPLY HERE

image 6

Recent Articles