Career
नवगण शिक्षण संस्था राजुरी अंतर्गत 121 शिक्षक पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Navgan Shikshan Sanstha Rajuri Bharti 2024
नवगण शिक्षण संस्था राजुरी अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठ्या प्रमाणात भरती (Navgan Shikshan Sanstha Rajuri Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार एकूण 121 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
या भरती अंतर्गत प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण व क्रीडा सहायक संचालक, शारीरिक शिक्षण शिक्षक पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2024 आहे.
- पदाचे नाव – प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण व क्रीडा सहायक संचालक, शारीरिक शिक्षण शिक्षक
- पदसंख्या – 121 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – बीड
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, नवगण शिक्षण संस्था, राजुरी (N.) C/o: सौ. के.एस.के. कॉलेज, शिवाजी नगर, बीड- 431122 (महाराष्ट्र).
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2024
- PDF जाहिरात – Navgan Shikshan Sanstha Rajuri Bharti 2024