Career

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 130 रिक्त पदांकरिता भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती | Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

नवी मुंबई | आरोग्य विभाग नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत बालवाडी शिक्षिका, बालवाडी मदतनीस, सहाय्यक शिक्षक पदांच्या एकूण 76 रिक्त जागा भरण्यात (Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024) येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

  • पदाचे नाव –  बालवाडी शिक्षिका, बालवाडी मदतनीस, सहाय्यक शिक्षक
  • पदसंख्या – 76 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नवी मुंबई
  • वयोमर्यादा – 70 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2024 
  • अधिकृत वेबसाईट – https://www.nmmc.gov.in/
पदाचे नावपद संख्या 
बालवाडी शिक्षिका16
बालवाडी मदतनीस12
सहाय्यक शिक्षक48
पदाचे नाववेतनश्रेणी
बालवाडी शिक्षिकारु. 6,000/-
बालवाडी मदतनीसरु. 6,000/-
सहाय्यक शिक्षकरु. 10,000/-
रु. 8,000/-

सदर भरती करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातNMMC Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.nmmc.gov.in/

आरोग्य विभाग, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखत आठवड्यातील प्रत्येक बुधवारी होईल.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या –  54 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नवी मुंबई
  • वयोमर्यादा – 70 वर्षे
  • अर्ज पद्धती – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ,  सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614
  • मुलाखत – आठवड्यातील प्रत्येक बुधवारी
  • अधिकृत वेबसाईट – https://www.nmmc.gov.in/
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीमान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारक
शासकीय / खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक
पदाचे नाववेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारीRs.60000 /-

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. मुलाखत आठवड्यातील प्रत्येक बुधवारी होईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

AdvertisementREAD PDF
Official WebsiteOfficial Website
Back to top button