NCERT Recruitment | 10वी, 12वी, पदवीधरांना NCERT अंतर्गत नोकरीची संधी; 347 रिक्त जागा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत विविध अशैक्षणिक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 347 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (NCERT Recruitment) इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 19 मे 2023 28 मे 2023 (मुदतवाढ) पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

image 32

NCERT अशैक्षणिक पात्रता –
10वी, ITI, 10+2 इंटरमीडिएट, बॅचलर डिग्री, संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी/ अभियांत्रिकी.

अधिकृत वेबसाईटwww.ncrtc.in
PDF जाहिरातhttps://shorturl.at/gqwGU

Recent Articles