NCI Nagpur Recruitment | पदवीधरांना NCI नागपूर मध्ये नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय कर्करोग संस्था नागपूर (NCI Nagpur Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट, बिलिंग एक्झिक्युटिव्ह/डीईओ, रिसेप्शनिस्ट/फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव्ह पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. (NCI Nagpur Recruitment) एकूण 40 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुन 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता –
मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट – B.Sc
बिलिंग एक्झिक्युटिव्ह/डीईओ – B.Com
रिसेप्शनिस्ट/फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव्ह – Graduate in any stream

अधिकृत वेबसाईटncinagpur.in
PDF जाहिरातshorturl.at/fmzV8

Recent Articles