NCPOR Recruitment | NCPOR अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

गोवा | नॅशनल सेंटर फॉर ध्रुवीय आणि महासागर संशोधन गोवा (NCPOR Recruitment) अंतर्गत “शास्त्रज्ञ, लेखाधिकारी/वरिष्ठ व्यवस्थापक” पदांच्या 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.

पदाचे नाव – शास्त्रज्ञ, लेखाधिकारी/वरिष्ठ व्यवस्थापक
पदसंख्या – 14 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – गोवा
वयोमर्यादा – 50 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट – ncpor.res.in
PDF जाहिरातshorturl.at/awMY4 (NCPOR Recruitment)
ऑनलाईन अर्ज कराhttps://rb.gy/qem40a

अर्ज करण्यापूर्वी खालील बाबी ध्यानात घ्या

वरील भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
उमेदवारांना पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे कोणत्याही हार्ड कॉपी पाठवण्याची आवश्यकता नाही.
इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Recent Articles