डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी मेगाभरती, १५९ रिक्त जागा; सरकारी नोकरीची संधी चुकवू नका | NCS Recruitment 2023

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय करिअर सेवा अंतर्गत नोकरीची (NCS Recruitment 2023) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. पदे भरली जाणार असून एकूण 159 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 31 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. वयोमर्यादा GEN: 18 – 32 वर्षे, OBC (नॉन-क्रिमी लेयर): 18 – 35 वर्षे, SC/ST: 18 – 37 वर्षे अशी आहे. (NCS Recruitment 2023)

शैक्षणिक पात्रता –
मान्यताप्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण किंवा पदवीधर.
0-1 वर्षांचा अनुभव.

पगार
रु. 14500 – 22600 PM

निवड प्रक्रिया
लेखी चाचणी
मुलाखत

अर्ज सुरू करण्याची तारीख: 28 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मे 2023

अधिकृत वेबसाइट https://www.ncs.gov.in/
PDF जाहिरात – येथे क्लिक करा

Recent Articles